सांगलीत काँग्रेसकडून महापालिका निवडणूक ताकदीने आणि खंबीरपणे लढवली जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी केली. शहरातील लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देत सक्षम उमेदवारांना संधी दिली जाईल तसेच लवकरच सक्षम शहराध्यक्षाची नियुक्ती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.