नाशिकमध्ये 2026-27 साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यासाठी आज पंचवटी परिसरातील सर्व आखाड्यांची पाहणी करण्यात आली.या पाहणीदरम्यान नाशिक जिल्हाधिकारी जलाल शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस प्रशासनासह नाशिक जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.