मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ शेतकरी, मोलमजूर गोरगरीब प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.ही जी निवडणूक झाली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे
भाजप देशात ,राज्यात आमचे मोठे भाऊ आहेत , त्यांनी छोट्या भावानी चांगली कामगिरी केली त्यांची लोकप्रियता लक्षात घेवून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदें पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.