वसई येथे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ संदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेत विविध तरतुदींची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने त्यांच्या अडचणी थेट माझ्यापर्यंत पोहोचवा त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आवाहन करत त्यांनी पीएंचे संपर्क क्रमांकही जाहीर केले. पाहा पालकमंत्री गणेश नाईक यांची संपूर्ण पत्रकार परिषद..