संपूर्ण देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात व शांततापूर्वक साजरी करण्यात आली रमजान ईद च्या पावन पर्वावर बुलढाणा येथील मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिद परिसरातील ईदगाहावर नमाज अदा केली यावेळी पोलीस विभागाच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने देखील शुभेच्छा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील ईदगाहावर येऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.