कोल्हापूर ब्रेकिंग: वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा अबू आझमी यांच्या विधानांवर पलटवार. “वारी वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून चारवेळा,” असं म्हणत वारकरी संप्रदाय समजावून सांगणार असल्याचं मुश्रीफांनी स्पष्ट केलं. तसेच, वाशिम रुग्णालय इमारत आणि माळेगाव निवडणूक यावरही दिली प्रतिक्रिया.