आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर देशभर जल्लोष साजरा झाला. मात्र, मालवणमध्ये या आनंदाला गालबोट लागले. येथे एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांचा आरोप झाला, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी जोरदार विरोध करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.