जालना जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांना रात्री पाण्याची पाळी देताना सर्पदंश झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, विजेच्या समस्येवर तत्काळ उपाय न केल्यास महावितरण कार्यालयात साप सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.