अंबरनाथ तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आणि ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तीन दिवसीय दिवाळी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे आणि शंकरपाळे अशा चविष्ट पदार्थांची विक्री सुरू आहे. ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी प्रेरणादायी ठरत असून नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.