स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद संपन्न होणार असून,, यामध्ये ऊस दरवाढ किती मागायची यासंदर्भात त्याचबरोबर कारखान्यांकडून होणारी काटामारी, सरकारचे धोरण, ऊस शेतीमध्ये ए. आय.चा वापर या संदर्भात उहापोह केला जाणार असल्याची माहिती आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.