कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक! प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचे गंभीर आरोप. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) हद्दीत बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला असून, याला पालिकेचे बडे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.