जिल्ह्यात नोकर भरतीत आदिवासींना 100% आरक्षण दिल्याने बिगर आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय. पेसा भरतीमुळे बिगर आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. हातात काळे झेंडे घेऊन हुतात्मा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कंत्राटी शिक्षक भरतीत देखील सामान निकष लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.