कर्जत मधील वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. त्यावर मार्ग निघावा म्हणून महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत साठी शंभर बॅरिकेटस देण्यात आले.राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाच्या हितासाठी तसेच समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना १०० बॅरिकेटस चे वाटप करण्यात आले