रायगडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांचे बंधू अखिल साखरे आणि ग्रामपंचायत सदस्या अनन्या साखरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.