राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधात मिळून प्रमुख आठ पक्ष आहेत पण या आठही पक्षांकडून मागील सत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही. आजही ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागांमध्ये नाली कचरा रस्ता पाणी या मूलभूत गरजांसाठीच नागरिक धडपडत आहेत सध्या राज्यात महायुतीचे सरकार असलं तरी महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांना झाकण्याचे काम करते तर महाविकास आघाडी सरकार असताना महायुतीच्या नेत्यांचे घोटाळे झाकले जात आहेत त्यामुळे राज्याला सक्षम पर्यायाची आवश्यकता होती म्हणूनच या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आता निवडणुका लढणार आहोत आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देणार आहोत.