30 वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास लिहला जाईल.त्यावेळी त्यामध्ये बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता.अशी एक ओळ जरी लिहिली गेली तरी भरपूर झालं.अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय..शिवाय मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही अस म्हणतं सतेज पाटलांनी खासदार महाडिकांना खोचक टोला लगावलायं.कोल्हापूरात महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आज रविवार प्रचाराचा सुपर संडे आहे.याच दरम्यान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घालत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलायं.