महिलांनी शिक्षण, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा अशी भावना व्यक्त केली तर आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या रूपान पुन्हा सरकार स्थापन करून या सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.