या भागात प्राबल्य असलेल्या शिवसेनेकडे ही जागा गेल्याने काँग्रेसच्या सचिन पोटे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही केलेली बंडखोरी आता काय घेऊन येणार आहे आणि जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार जाणून घ्या