नोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा झाल्याची ही माहिती .दोन मंत्री अगोदर आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणार , त्यानंतर आरक्षण आंदोलन उभे राहणार . आरक्षण आंदोलनासाठी ज्या मंत्र्यांसोबत चर्चा केली त्यांनीच माहिती दिल्याचा जरांगे पाटलांचा दावा.