चुनाभट्टी–सायन कनेक्टरजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. परवानगी नाकारल्याने आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती. परिसरात तणावाची परिस्थिती, नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका.