आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान तितकं विकसित नव्हतं मात्र तरीही महापरिनिर्वाणाचं जे काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेव माणसाच्या असाधारण मेहनतीमुळे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 68वे महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त आज आपण त्यांच्या आणि धर्मानंद कोसंबी यांच्यातील एका दुर्मिळ संभाषणांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Babasaheb Ambedkar: 6 डिसेंबर रोजी जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येतो. बाबासाहेब यांच्याविषयी इत्यंभूत माहिती आपण या लेखातून घेऊ
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे.