14 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे शुक्लकाष्ट अजूनही संपलेलं नाही. गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अशातच मुंबई-गोवा महामार्गाची विदारक अवस्था आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट असल्याचं चित्र समोर दिसत आहे.