विद्यापीठाच्या वतीने 17 सप्टेंबर वर्धापन दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून नामवंत कंपन्यांनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या माध्यमातून 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली.