अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी दर्शविलीय. पिंगळे यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत १८ पैकी १५ सदस्यांनी विरोध दर्शविलाय. विरोध दर्शविणाऱ्या १५ पैकी ९ सदस्य हे देविदास पिंगळे यांच्या पॅनलचे संचालक आहे. गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे हा डाव रचला जात असल्याचा आरोप विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांनी केले.. तसेच अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकांना सर्व लोकांना 50 लाख रुपये देण्यात आल्याचे देखील गंभीर आरोप देविदास पिंगळे यांच्याकडून करण्यात आला आहे.