नवी मुंबईतील खारघर शहर हे एक नामांकित शहर म्हणून ओळखलं जातं. दारुमुक्त खारघर म्हणून ओळख असलेल्या खारघर शहरात आता बेकायदेशीररित्या दारू विक्री होत आहे. खारघर शहर हे दारूमुक्त असून सुद्धा बेकायदेशीर सर्रास दारू विक्री होत असल्याने खारघर वासियांनी संताप व्यक्त केलेला आहे. दरम्यान, दारूविक्री विरोधात खारघर वासीय हे आता आक्रमक झाले असून आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.