विधानसभा निवडणूकीवर प्रहारचे बच्चू कडू यांनी यांनी त्यांचं मत स्पष्ट केलं आहे. बच्चू कडू म्हणाले की,एक्झिट पोलचा अंदाज काही खरा नसतो. तसंच आमच्य शिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी कोणा सोबत जायंच हे येत्या काही दिवसात आम्ही ठरवू, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.