विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या कामाची वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजिव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.