• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mp Supriya Sule Has Responded In Pune On The Issues Of Merger

माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

आता काम करणे हीच दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 01:26 PM
माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता...; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : आज माझा भाऊ नाही. जे काही माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये झाले. माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता सगळ्यांना माहित आहे. माझा दादा नाही हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील त्यामुळे कश्याला खरं खोटं करत बसायचे, जे खरे आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झाले आहे. आता काम करणे हीच दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बाबत चर्चा सुरू झाली असून, याबाबत विचारले असता सुळे यांनी सदर उत्तर दिले. ‘‘दर दोन महिन्यांनी मी महापालिका तसेच जिल्हा परिषद येथे बैठक घेत असते. मतदार संघातील विकासकामाबाबत माहिती घेते. छोटासा आढावा आज आम्ही घेतलाय. पाण्याचा प्रश्न असेल आणि इतर प्रश्नांच्या बाबत चर्चा झाली. तसेच गुडलक चौक येथील कलाकार कट्टा काढू नका अशी विनंती आज केली असून, त्यांनी शब्द दिलाय की काढत नाही. तसेच शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. जलसंपदाने पत्र दिले आहे. काही निधी देण्याचे बाकी आहे त्यावर चर्चा झाली. विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत तसेच रिंग रोड देखील वेळेत पूर्ण व्हायला हवा. जलसंपदा – महापालिकेच्या वादाबद्दल मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे आणि मुख्यमंत्री यांनी यातून मार्ग काढला पाहिजे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.

काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेकीच्या बाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, जी पुण्यात घटना झाली ती दुर्दैवी आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वाना आहे मात्र शांततेच्या मार्गने झाले पाहिजे. जी काही कटुता येत आहे ती सशक्त लोकशाहीसाठी घातक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.

भिगवन येथील घटनेबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी या संदर्भात पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलले आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की शांतता राहिली पाहिजे. याबाबत योग्य तपास सुरू आहे. हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अस यावेळी सुळे म्हणाल्या.

आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकारिषदेत जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, एकतर रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. दादा हा त्याचा काका होता. आज समाजातील सगळेच अस्वस्थ आहेत. सगळ्यांना उत्तर हव आहे. रोहित उत्तर शोधत आहे. आमच्या घरात जे झालं ते कोणाच्याही घरात होऊ नये. या सगळ्या अपघाताची इन्क्वायरी पारदर्शकपणे झाली पाहिजे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. तसेच ब्लॅक बॉक्स मधली माहिती टेक्निकली असून, ती मिळेल तसेच अपघाताच्या बाबत जे काही रोज नवीन माहिती समोर येत आहे त्यामुळे सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, अस यावेळी त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत असून, याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडीचे नेते आठ दिवसात बसून याबाबत निर्णय घेऊ, अस यावेळी त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा : पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

Web Title: Mp supriya sule has responded in pune on the issues of merger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • MLA Rohit Pawar
  • MP Sharad pawar
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
1

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Feb 19, 2026 | 03:18 PM
बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Feb 19, 2026 | 03:17 PM
मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

Feb 19, 2026 | 03:16 PM
शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’

Feb 19, 2026 | 03:15 PM
कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”

कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”

Feb 19, 2026 | 03:14 PM
Snapdeal Penalty News: ऑनलाइन बाजारपेठांवर सरकारची कारवाई; बीआयएस नियमभंगामुळे Snapdeal ला ५ लाखांचा दंड

Snapdeal Penalty News: ऑनलाइन बाजारपेठांवर सरकारची कारवाई; बीआयएस नियमभंगामुळे Snapdeal ला ५ लाखांचा दंड

Feb 19, 2026 | 03:02 PM
व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

Feb 19, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.