प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कापड दुकानादाराने 1 रुपयांमध्ये 1 ड्रेस अशी महिलांसाठी ऑफर ठेवलीये. याचा फायदा घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. मात्र गर्दी पाहून दुकानदाराने दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.