Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीला एक न्याय आणि राहुरीला दुसरा? महाविकास आघाडीच्या ‘दुहेरी’ भूमिकेवर सुजय विखेंचा प्रहार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 07:13 PM

Follow Us

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे कार्य आणि महायुती सरकारने केलेली विकासकामे अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करतील, असे विखे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर दुटप्पी भूमिकेवरून टीका केली. बारामतीत माघार घेणारी आघाडी राहुरीत निवडणूक का लादतेय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल विखेंनी त्यांचे मनापासून कौतुकही केले.

Close

Follow Us:

Web Title: One justice for baramati and another for rahuri sujay vikhe attacks mahavikas aghadis double standard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • baramati news
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
1

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू!  ८ जूनपर्यंत कडक निर्बंध
2

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू! ८ जूनपर्यंत कडक निर्बंध

पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम
3

पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक
4

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.