राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत जनतेला दिलासा दिला आहे. “कोरोनाचे लक्षणे सौम्य आहेत आणि नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग सतर्क आहे आणि कोणत्याही आजाराबाबत लक्ष ठेवून आहे.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.