लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळ यास दिले जात नाही.त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून 22 डिसेंबर पासून दिबा पायी दिंडी भिवंडी येथून निघून विमानतळ येथे धडक देणार आहे.त्या निमित्ताने या पायी दिंडीचे मार्ग आक्रोश दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत जाहीर केला.