Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : १७ दिवसांच्या आंदोलनानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; ‘DBTचे पैसे मिळाल्यावरच माघार’

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे १७ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आणि उपोषण कायम आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर आश्वासने मिळाली असली, तरी DBTचे पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 12:10 PM

Follow Us

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी तब्बल १७ दिवस केलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत आज बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारने दोन शासन निर्णय पूर्ण केल्याचं सांगत, इतर मागण्याही मान्य केल्याचा दावा केला आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व विभागांशी चर्चा करून रिक्त पदांचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर नोकरभरती सुरू करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. आश्रमशाळांमधील भोजनाचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध अडचणींवरही लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.

Follow Us:

Web Title: Pune tribal students protest dbt payment agitation 17 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • hunger strike
  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण; पुण्यातील ‘या’ पेशवेकालीन मंदिर समूहाबद्दल तुम्हाला माहितीये का?
2

तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण; पुण्यातील ‘या’ पेशवेकालीन मंदिर समूहाबद्दल तुम्हाला माहितीये का?

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
3

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
4

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.