अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आणि भुईमूग यांसह इतर पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.