रत्नागिरी जिल्ह्याचे वाळू लिलाव धोरण जाहीर झाले असून, जिल्ह्यातील २२ वाळू गटांचा लिलाव अजूनही शिल्लक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. तसेच युनेस्कोच्या जागतिक मानांकनात किल्ला सुवर्णदुर्गला मिळालेला सन्मान हा पर्यटन वाढीसाठी अनुकूल असल्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.