डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थानाला शंभर वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्ताने मंदिराकडून शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे.मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले आहे आणि या जीर्णोद्धारासाठी कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांकडून दान दिले जात आहे .या कामासाठी नांदेडचे व्यावसायिक सुमित मगरे या व्यावसायिकाने आज 30 किलो चांदीची वीट सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत दान दिली. पाहा व्हिडिओ (फोटो सौजन्य – अमजद)