कर्जत-जामखेड: मागील निवडणुकी वेळी यांची पाटी कोरी होती परंतु यावेळी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा अहवाल त्यांना तालुक्यातील जनतेला द्यावा लागणार आहे. पाच वर्षात तालुक्यात फक्त इव्हेंट बाजीच्या माध्यमातून निरर्थक चर्चा करण्याचे काम झाले. विकासाच्या अनेक गप्पा मारल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात विकास अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे यावेळी कर्जत जामखेड मधील जनता आत खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही. असं आमदार राम शिंदे यांनी सांगितलं आहे.