विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना थेट आव्हान दिले आहे.
हसन मुश्रीफांनी विकास केला तो ठराविक लोकांचा. त्यांनी ठराविक लोकांसाठी तालुका वेठीस धरला आहे. त्यांच्याकडील ठराविक नेते आणि लोक पैसे मिळवण्याचे काम करत आहेत.
जित पवार यांच्यासोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील शपथ घेतल्याने नाराज झालेले भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी अखेर आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका…