Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: स्मार्ट मीटरच्या सक्तीला सांगलीत तीव्र विरोध; १ सप्टेंबरला निघणार विराट मोर्चा

सांगलीत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुन्या वीज मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करत स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने १ सप्टेंबरला विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2026 | 12:17 PM

Follow Us

राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांवर मागणी नसताना स्मार्ट मीटर लादण्याची भूमिका घेतली असून याला सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. स्मार्ट मीटरची सक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा असून या विरोधात एक सप्टेंबर रोजी सांगलीमध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंतिम तयारी झाली आहे. दरम्यान राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आमदार खासदारांची तोंडे बंद केली आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर राज्य सरकार दरोडा टाकत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांचा या मोर्चाच्या माध्यमातून तीव्र निषेध आणि धिक्कार करणार असून राज्य सरकारने जुन्या मीटर बाबत कोणतीही तक्रार नसताना स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास कायदा हातात घेऊन जाब विचारण्याची वेळ आणू नये, असा इशारा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे अध्यक्ष चंदन दादा चव्हाण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिलाय.

Follow Us:

Web Title: Sangli news smart meter compulsion opposition virat morcha september 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Sangli
  • sangli news
  • smart meter

संबंधित बातम्या

कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मकोका; दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया, दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश
1

कृष्णा घाट खूनप्रकरणी ‘आर.के. गँग’वर मकोका; दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया, दोन अल्पवयीनांसह आठ जणांचा समावेश

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’
2

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
3

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद
4

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.