आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीचा प्रकाशक आंबी कुटुंबीयांकडून चांगलाच समाचार, मुख्यमंत्र्यांनी आमदार संजय गायकवाड यांच निलंबन करण्याची मागणी, दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी याला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून दिली धमकी