Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सेफसाईड’वर; स्वकीयांकडूनच धोका असल्याने माघार?

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी कधीच एकत्र नव्हती, त्यांच्यात कधीच एकवाक्यता नव्हती, असा घणाघात करत केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 07:06 PM

Follow Us

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी कधीच एकत्र नव्हती, त्यांच्यात कधीच एकवाक्यता नव्हती, असा घणाघात करत त्यांनी विरोधकांतील विसंवाद अधोरेखित केला. शिवसेनेच्या कामगिरीबाबत बोलताना शिरसाठ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ८० पैकी ६० जागा जिंकल्या. परिवर्तनाची लाट सुरू झाली असून ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही. पक्षात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याचा दावा करत, त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या उमेदवारीवरून बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेद अधिक तीव्र असल्याचे सांगितले. काँग्रेसला उमेदवार जाहीर होईपर्यंत माहितीही दिली गेली नाही. हा काँग्रेसचा अपमान आहे, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले.

Follow Us:

Web Title: Sanjay shirsat on uddhav thackeray uddhav thackeray on safeside retreat because of the threat from the own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Mumbai News
  • navrashtra news
  • Sanjay Shirsat
  • Uddhav Thakery

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
2

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
3

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.