अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! फक्त 10 रुपयांत फराळ साहित्य वाटप केलं आहे. जवळपास 5 ते6 हजार कुटुंबांची दिवाळी गोड झाली. हा उपक्रम माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.