सिद्धिविनायक बिडवलकर हे प्रकरण दोन वर्षांपूर्वी घडले आहे. यातील आरोपी हा उबाठामध्ये सक्रीय कार्यकर्ता होता, त्यावेळी कार्यकाळात वैभव नाईक आमदार होते. आता जनतेने त्यांना रिटायर केले आहे. त्यामुळे आता त्यांना या घटनेची जाग येऊन ते किळसवाणे राजकारण करीत आहेत. सदर आरोपी सिद्धेश शिरसाट आणि निलेश राणे यांचा काहीही संबंध नाही. तसेच शिवसेनेशी सुद्धा त्याचा संबंध नव्हता.