चिपळूण नगरपरिषदेचे काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार सुधीर शिंदे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. लियाकत शहा हे माझे सोबती आणि प्रचारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही पुढाऱ्यांनी आमच्या भावकीत राजकारण केल्याचा उल्लेख करत, चिपळूणकरांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचं आश्वासन शिंदे यांनी व्यक्त केलं.