चिपळूण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उबाठा गटाने प्रभाग क्रमांक २ मधून मजहर पेचकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नगरसेवक पदासाठी मिळालेली ही संधी म्हणजे जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असल्याची भावना व्यक्त करत, “जनतेचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास,” अशी प्रतिक्रिया पेचकर यांनी दिली. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा ठोस अजेंडा घेऊन ते निवडणुकीत उतरल्याने प्रभागात चांगली चर्चा रंगत आहे.