सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये प्रभाग समिती तीन अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान भुयारी गटार रुपये 263 कोटीची योजना 15 सप्टेंबर 2023 पासून महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कामास सुरू झालेली आहे. गेले तीन वर्षे सातत्याने कामामधील त्रुटी प्रत्यक्ष साइटवर भेट देऊन महापालिकेचे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने या विरोधात आज सांगलीतील लक्ष्मी मंदिर चौकात शिवसेना उबाठा गटाचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी हे आमरण उपोषणास बसलेयत सदरचे काम निकृष्ट असल्याचे यापूर्वी दोनदा संबंधित कंपनीला पत्र व्यवहारी प्रशासनाने केलेला आहे तरी देखील आजही तसेच काम सुरू आहे या विरोधात सदर ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी व कामाची मुदत सप्टेंबर 2025 रोजी संपलेली असल्याने सदर ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी रुपेश मोकाशी यांनी केलीय.