गेली अनेक वर्षे महाडकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे काम यापुढेही करत राहीन अशी ग्वाही महाड नगरपरिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष उमेदवार सुनील कविस्कर यांनी दिली आहे. सुनील कविस्कर यांच्याशी खास बातचीत केली आहे चंद्रहास नगरकर यांनी