सध्या बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरांमध्ये मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी 400 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा वाटाणा आता केवळ 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला आहे. तसेच पालेभाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी कमी झाले आहेत.दर कमी झाल्यानंतरही बाजारात ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, ज्यामुळे स्थानिक विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.