वसईत घरगुती गॅस टंचाईमुळे संतप्त नागरिकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. रिकामे गॅस सिलेंडर हातात घेऊन नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांच्या या कृतीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. गॅस पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.