जितूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर मागील पाच वर्षात फक्त फेसबुक ट्विटर आणि व्हाट्सअप वरच सक्रिय राहिल्या प्रत्यक्ष मतदारांची कामे करण्यात या अपयशी ठरल्या अशी टीका जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आता मत बनवलेला आहे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले, विजय भांबळे यांनी केली. विजय भांबळे यांच्याशी बातचीत केली आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी डॉक्टर धनाजी चव्हाण यांनी.